Ad will apear here
Next
‘आयएमईडी’मध्ये मार्केटिंग सेमिनार
पुणे : भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅंड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंटमध्ये (आयएमईडी) ‘सस्टेनेबल बिझनेस प्रॅक्टिसेस अॅंड मार्केटिंग स्ट्रॅटेजीस’ या विषयावर  कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

पौड रस्ता कॅंपसमध्ये नुकत्याच झालेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन भारती विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता डॉ. सचिन वेर्णेकर यांनी केले. कार्यशाळेत मॅन ट्रक्स इंडियाचे सरव्यव्स्थापक सत्यनारायण दोरायस्वामी, एचपी एंटरप्रायझेसचे कंट्री हेड राजेश बोरडे यांनी मार्गदर्शन केले.

व्यवस्थापनशास्त्र विषयाच्या ३० विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांचे डॉ. भारतभूषण सांख्ये, डॉ. अजित मोरे, डॉ. दीप्ती पिसाळ यांनी परीक्षण केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZNSBT
Similar Posts
‘आयएमईडी’च्या विद्यार्थ्यांना ५४ लाखांपर्यंतची प्लेसमेंट ऑफर पुणे : ‘भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंटमधील (आयएमईडी) व्यवस्थापनशास्त्र शाखेच्या (एमबीए) विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये वार्षिक सात ते ५४ लाखापर्यंतच्या प्लेसमेंट ऑफर मिळाल्या आहेत,’ अशी माहिती ‘आयएमईडी’चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी दिली. १७१हून अधिक
‘आयएमईडी’च्या इंडक्शन प्रोग्रामला चांगला प्रतिसाद पुणे : भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंटतर्फे (आयएमईडी) आयोजित करण्यात आलेल्या एमबीए विद्यार्थ्यांच्या इंडक्शन प्रोग्रामला चांगला प्रतिसाद मिळाला. ‘आयएमईडी’च्या पौड रस्ता येथील कॅम्पसमध्ये हा कार्यक्रम झाला.
‘आयएमईडी’तर्फे कार्यशाळा पुणे : भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंटतर्फे (आयएमईडी) ‘युज ऑफ उरकुंड सॉफ्टवेअर इन प्लगरिझम चेक’ या विषयावर १३ नोव्हेंबर २०१८ रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. डॉ. एस. एफ. पाटील आणि डॉ. सचिन कदम यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी केले लघु व्यावसायिकांना मार्गदर्शन पुणे : उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने ५० छोट्या व्यावसायिकांना भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅंड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंटच्या (आयएमईडी) व्यवस्थापनशास्त्र विद्यार्थ्यांनी व्यवस्थापनविषयक मार्गदर्शन केले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language